भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना पत्र पाठवून प्रवक्तेपदासह प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आर्थिक आणि वैयक्तिक कारणांमुळे हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. यापूर्वी ३० जुलै रोजी त्यांनी राजीनाम्याची इच्छा व्यक्त केली होती, मात्र पक्षाने पुनर्विचार करण्यास सांगितले होते.
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांचा राजीनामा
Source: Sarkarnama