मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत महाराष्ट्रातील विकास प्रकल्प, योजना आणि केंद्राच्या सहकार्याबाबत चर्चा झाली. फडणवीस यांनी पंतप्रधानांचे मार्गदर्शन आणि पाठिंब्याबद्दल आभार मानले.
फडणवीस-मोदी भेटीत महाराष्ट्राच्या विकास प्रकल्पांवर चर्चा
Source: Lokshahi Marathi