नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा अनेक महिन्यांचा तिढा अखेर सुटला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकचे पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन तर रायगडचे पालकमंत्री म्हणून भरत गोगावले यांची घोषणा केली. यामुळे राजकीय वर्तुळातील चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
नाशिक-रायगड पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला
Source: Lokshahi Marathi