नाशिकमधील खड्ड्यांच्या समस्येवरून राजकीय वातावरण तापले असून ठाकरे सेनेने आज जनआक्रोश मोर्चा काढला. खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत शालिमार ते राजीव गांधी भवन असा हा मोर्चा काढण्यात आला. रस्त्यांवरील खड्डे आणि कुंभमेळ्याच्या कामांसाठी सुरू असलेल्या खोदकामाविरोधात हे आंदोलन आहे.
नाशिकच्या खड्ड्यांविरोधात ठाकरे सेनेचा जनआक्रोश मोर्चा
Source: Lokshahi Marathi