पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील केंजळ जिल्हा परिषद शाळेत पोषण आहार बनवणाऱ्या महिलांनी वाटाणा शिजत नसल्याची तक्रार केली आहे. दहा-बारा शिट्ट्या घेतल्यानंतरही वाटाणा कच्चा राहत असल्याने विद्यार्थी तो खात नाहीत. अंगणवाडी सेविकांनीही अशीच तक्रार केली आहे.
शालेय पोषण आहारातील वाटाणा शिजत नसल्याची तक्रार
Source: BBC Marathi