भारतीय वंशाचे जॅझ संगीतकार प्रितेश वालिया यांची अमेरिकेत ICEच्या ताब्यात 14 दिवस राहिल्यानंतर जामिनावर सुटका झाली. 2 ऑगस्ट रोजी लॉस एंजेलिसला परतल्यावर त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. या काळात मानसिकदृष्ट्या कठीण परिस्थितीचा सामना करावा लागल्याचे वालिया यांनी सांगितले.
प्रितेश वालिया ICE ताब्यातून जामिनावर मुक्त
Source: Prahaar