हायकोर्टाचा FDA ला दणका; ५ लाखांचा दंड

हायकोर्टाचा FDA ला दणका; ५ लाखांचा दंड

मुंबई उच्च न्यायालयाने पुण्यातील गुरुनानक डेअरी अँड स्वीट्सचा परवाना निलंबित ठेवल्याप्रकरणी FDA ला ५ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले. पुनर्तपासणीत ९८ टक्के नियमांचे पालन आढळूनही परवाना पूर्ववत न केल्याने न्यायालयाने नाराजी व्यक्त करत कारवाईचा अतिरेक झाल्याचे म्हटले.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies