पिंपरीत चोरीच्या २२ बाईकसह आरोपी अटकेत

पिंपरीत चोरीच्या २२ बाईकसह आरोपी अटकेत

पिंपरी-चिंचवडमध्ये चोरीच्या मोटारसायकली 'ऑक्शन' किंवा बँक फायनान्समधून आणल्याचे भासवून स्वस्तात विकणाऱ्या ३३ वर्षीय तरुणाला गुन्हे शाखेने अटक केली. त्याच्याकडून २२ महागड्या दुचाकी जप्त करण्यात आल्या असून, पिंपरी-चिंचवड, पुणे शहर आणि ग्रामीणमधील २२ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. १२ लाख ९० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

Source: Pudhari

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies