कोंदिवडे गावातील खड्ड्यांचं 47 सेकंदांचं रिपोर्टिंग करणाऱ्या शाळकरी मुलींचा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सन्मान केला. त्यांनी मुलींशी संवाद साधून त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या व्हिडिओनंतर प्रशासनाने रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेतली आहे.
खड्ड्यांचं रिपोर्टिंग करणाऱ्या मुलींचा राज ठाकरेंनी केला सन्मान
Source: Mumbai Tak