पिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. महिलांनी पारंपरिक वेशभूषेत फुगड्या, झिम्मा, फेर धरत सणाचा आनंद लुटला. श्रावणी सोमवार आणि नागपंचमी एकत्र आल्याने मंदिरांमध्ये मोठी गर्दी झाली. नागमूर्तीला दूध-लाह्या वाहून पुरणाचे दिंडाचा नैवेद्य दाखवण्यात आला.
पिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात; महिलांचा फुगडी-झिम्मा
Source: Pudhari