पीएफआयच्या नावाने अटकेची भीती दाखवून २.१४ कोटींची फसवणूक

पीएफआयच्या नावाने अटकेची भीती दाखवून २.१४ कोटींची फसवणूक

पिंपरी-चिंचवडमध्ये सेवानिवृत्त बँक अधिकाऱ्याच्या दाम्पत्याला पीएफआयशी संबंधित पैसे जमा झाल्याचे सांगून अटकेची भीती दाखवून २.१४ कोटी रुपयांची सायबर फसवणूक केली. याप्रकरणी मुख्य आरोपी राजेंद्र नागरला राजस्थानमधून अटक करण्यात आली आहे. आरोपींनी बनावट पोलिस कागदपत्रे दाखवून खात्यातील रक्कम वळवून घेतली.

Source: Pudhari

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies