फेरीवाल्यांना आयुक्त भिडेंचा इशारा: निश्चित जागेतच व्यवसाय करा

फेरीवाल्यांना आयुक्त भिडेंचा इशारा: निश्चित जागेतच व्यवसाय करा

मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी 'पादचारी प्रथम' अभियानांतर्गत शहरातील अनेक ठिकाणी तीन तासांहून अधिक काळ पाहणी केली. यावेळी त्यांनी फेरीवाल्यांच्या परवान्यांची तपासणी करून ठरलेल्या जागेपेक्षा अधिक जागा बळकावणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले. फेरीवाल्यांनी निश्चित जागेतच व्यवसाय करावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

Source: Lokshahi Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies