भाषातज्ज्ञ प्रा. गणेश देवी यांनी जेन-झीच्या आंदोलनातील अपशब्दांच्या वापरावर भाष्य केले आहे. ते म्हणाले, तरुणांवर झालेल्या अन्यायाच्या तुलनेत त्यांनी कमी शिव्या दिल्या आहेत. त्यांनी भाषेतील बदल ही नैसर्गिक प्रक्रिया असून ती पिढीची ओळख असल्याचे सांगितले.
जेन-झीच्या आंदोलनातील भाषेवर प्रा. गणेश देवींचे भाष्य
Source: BBC Marathi