संत तुकाराम महाराजांच्या जन्मभूमी देहूगावात दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक, वारकरी आणि भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सकाळी आणि सायंकाळी चार ते रात्री नऊ या वेळेत मुख्य कमानीजवळ दोन तासांपर्यंत वाहने अडकतात. ग्रामस्थांनी वाहतूक पोलिसांची कायमस्वरूपी नियुक्ती करण्याची मागणी केली आहे.
देहूगावात वाहतूक कोंडीने वारकरी-भाविक हैराण
Source: Pudhari