मुंबईत ओसी नसलेल्या इमारतींना दिलासा; अभय योजना मंजूर

मुंबईत ओसी नसलेल्या इमारतींना दिलासा; अभय योजना मंजूर

मुंबई महापालिकेने ओसी नसलेल्या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र देण्यासाठी अभय योजना सभागृहात एकमताने मंजूर केली. १७ नोव्हेंबर २०१६पूर्वीच्या इमारतींना याचा लाभ मिळणार आहे. स्थायी समितीत रखडलेला हा प्रस्ताव आता अंतिम मंजुरीसाठी प्रशासनाकडे जाईल.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies