मुंबई महापालिकेने बेस्ट उपक्रम नफ्यात आणण्यासाठीच्या कायाकल्प प्रकल्पाला तीन तासांच्या चर्चेनंतर रात्री साडेबारा वाजता तत्त्वतः मंजुरी दिली. या प्रकल्पातून २८ हजार कोटींचा महसूल अपेक्षित असून, २२ आगारांच्या जागा ४९ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहेत. विरोधकांनी आगारांच्या जागा विकण्याऐवजी कर्ज उभारण्याची सूचना केली.
बेस्ट कायाकल्प प्रकल्पाला महापालिकेत मंजुरी
Source: Prahaar