मीरा-भाईंदर ते वसई-विरार दरम्यानच्या 17,725 कोटी रुपयांच्या मेट्रो-13 प्रकल्पाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. 25.03 किमी लांबीच्या या मार्गावर 16 स्थानके असून, त्यात 3 भूमिगत आणि 13 उन्नत स्थानकांचा समावेश आहे. हा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत राबवला जाणार असून, 2031 पर्यंत दररोज सुमारे 4.49 लाख प्रवाशांना सेवा देण्याचा अंदाज आहे.
मीरा-भाईंदर-वसई-विरार मेट्रो-13 प्रकल्पाला मंजुरी
Source: Zee 24 Taas