शिवसेना पक्षाच्या नाव आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादात सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी झाली. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी 'सादिक अली' निकाल शिवसेना प्रकरणाला लागू होत नसल्याचा युक्तिवाद केला. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय आपल्या भूमिकेचा पुनर्विचार करेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवसेना वादात सुप्रीम कोर्टाचा निकाल बदलण्याची शक्यता
Source: Mumbai Tak