मुंबईत FDAची कारवाई; ओटर्स क्लब, झेप्टोसह 6 ठिकाणांचे परवाने निलंबित

मुंबईत FDAची कारवाई; ओटर्स क्लब, झेप्टोसह 6 ठिकाणांचे परवाने निलंबित

मुंबईत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 6 आस्थापनांचे परवाने निलंबित केले. वांद्रे येथील ओटर्स क्लब आणि चेंबूरमधील झेप्टो वेअरहाऊसमध्ये गंभीर स्वच्छता आणि तापमान नियमांचे उल्लंघन आढळले. याशिवाय दहिसर, खार, विलेपार्ले आणि अंधेरीतील खाद्य व्यवसायांवरही कारवाई करण्यात आली.

Source: Asianet Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies