महाराष्ट्र सरकारने रिक्षाचालकांना मराठी बोलणे अनिवार्य केले असून, नियम न पाळणाऱ्यांचा परवाना रद्द करण्याचा इशारा दिला आहे. या निर्णयाला काही उत्तर भारतीय चालकांनी विरोध केला असून, स्थानिक चालकांनी पाठिंबा दिला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कारवाईचा इशारा दिला आहे.
मराठी सक्तीवर रिक्षाचालकांत संमिश्र प्रतिक्रिया
Source: Mumbai Tak