छत्रपती संभाजीनगर येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने जिल्हा परिषद सेवेतून जानेवारी ते मे या कालावधीत निवृत्त झालेल्या पात्र कर्मचाऱ्यांना ९० दिवसांत काल्पनिक वेतनवाढ मंजूर करून थकबाकी देण्याचे आदेश दिले. या निर्णयामुळे दीर्घकाळ प्रलंबित मागणीला कायदेशीर आधार मिळाला असून, प्रशासनाला निर्धारित मुदतीत कार्यवाही करावी लागणार आहे.
निवृत्त जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना काल्पनिक वेतनवाढ देण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
Source: Pudhari