जागतिक कीर्तीचे छायाचित्रकार केकी मूस यांची प्रेमकथा चर्चेत आहे. त्यांनी प्रेयसी निलोफरची तब्बल ५० वर्षे वाट पाहिली. टेबलटॉप फोटोग्राफीतील भारतातील पहिले कलाकार म्हणून त्यांनी १३ हजार छायाचित्रे काढली. त्यांच्या ३०० हून अधिक छायाचित्रांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले.
केकी मूस: प्रेयसीची ५० वर्षे वाट पाहणारा छायाचित्रकार
Source: Pudhari