पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी गावात १० वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या करण्यात आली. आरोपी साहिल संपत खैरे हा मुलीच्या घराशेजारी राहत असून, सीसीटीव्ही फुटेजमधील चुकीमुळे पोलिसांच्या ताब्यात आला. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
जुन्नरमध्ये १० वर्षीय मुलीची हत्या; संशयित ताब्यात
Source: Prahaar