केरळमध्ये चार जुळ्या जोड्यांचे अनोखे लग्न

केरळमध्ये चार जुळ्या जोड्यांचे अनोखे लग्न

केरळमध्ये जुळे भाऊ अखिल आणि निखिल थॉमस यांनी जुळ्या बहिणी मॅगी आणि मारिया यांच्याशी लग्न केले. या लग्नात जुळे पाद्री आणि जुळे अल्टर बॉयही सहभागी होते. जुळ्या जोड्यांचा हा विवाह सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Source: BBC Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies