दीड एकरात वर्षाला १० लाखांची कमाई; वैशालीताईंची यशोगाथा

दीड एकरात वर्षाला १० लाखांची कमाई; वैशालीताईंची यशोगाथा

नववीत असताना लग्न झालेल्या वैशाली घुगे यांना शेतीचा अनुभव नव्हता. पतीच्या व्यसनामुळे शेतीची जबाबदारी सांभाळत त्यांनी बचत गटाच्या कर्जाने सुरुवात केली. आज दीड एकरातून वर्षाला १० लाख रुपये कमावतात. त्यांनी २० हजारांहून अधिक शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे.

Source: BBC Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies