परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक होणार आहे. व्यावसायिक प्रवासी वाहनचालकांसाठी मराठी अनिवार्य नियमांच्या अंमलबजावणीवर चर्चा होणार असून, मराठी न येणाऱ्या चालकांवर कारवाईची दिशा ठरण्याची शक्यता आहे. 'मराठी शिका' अभियानात १ लाख ६५ हजारांहून अधिक चालकांनी सहभाग घेतला आहे.
मराठी न येणाऱ्या चालकांवर कारवाईचा निर्णय आज?
Source: Lokshahi Marathi