मिक्सरचं रबर सैल? दोन मिनिटांत करा नव्यासारखं

मिक्सरचं रबर सैल? दोन मिनिटांत करा नव्यासारखं

मिक्सर किंवा कुकरचं रबर सैल झाल्यास ते बर्फाच्या पाण्यात दोन मिनिटं ठेवल्यानं पुन्हा घट्ट होतं. भांड्याखालची घाण मीठ आणि इनो पावडरनं सहज स्वच्छ होते. हे सोपे उपाय वेळ आणि पैसा वाचवतात.

Source: Asianet Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies