मुंबईतील मेडिसिटी प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासनाने अमेरिकेच्या क्लिव्हलँड क्लिनिकसोबत सामंजस्य करार केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांच्या उपस्थितीत हा करार झाला. यावेळी अमेरिका-भारत द्विपक्षीय सहकार्याबाबत चर्चा झाली. राजदूतांनी महाराष्ट्राच्या विकासाचे कौतुक केले.
मुंबई मेडिसिटीसाठी क्लिव्हलँड क्लिनिकसोबत करार
Source: Lokshahi Marathi