वर्ध्यात ऑगस्टमध्ये पावसाची दांडी, पिकांना फटका बसण्याची शक्यता

वर्ध्यात ऑगस्टमध्ये पावसाची दांडी, पिकांना फटका बसण्याची शक्यता

वर्धा जिल्ह्यात ऑगस्टमध्ये पावसाचे प्रमाण 10 टक्क्यांपेक्षा कमी राहिल्याने खरीप पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. कृषी विभागाने पाहणी करून शेतकऱ्यांना संरक्षित सिंचन आणि कीड नियंत्रणाचा सल्ला दिला आहे. कापूस, तूर आणि सोयाबीन पिकांवर किडींचा प्रादुर्भाव आढळून आला आहे.

Source: Lokshahi Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies