राजस्थानमध्ये सरकारी शाळेच्या पाहणीदरम्यान CJP चे प्रवक्ते आशुतोष रांका यांच्यावर हल्ला झाला. रांका यांनी X वर पोस्ट करून ही माहिती दिली असून, हा CJP सदस्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या घटनेसाठी स्थानिकांना दोष न देण्याचे आवाहन करत त्यांनी शिक्षण मंत्री मदन दिलावर यांना इशारा दिला आहे.
राजस्थानमध्ये CJP प्रवक्त्यावर हल्ला
Source: BBC Marathi