राज्यातील ५७ तहसीलदारांची उपजिल्हाधिकारीपदी पदोन्नती झाली असून, मतदार यादी पुनरीक्षण (SIR) मोहीम संपेपर्यंत त्यांची जुनी जबाबदारी कायम राहणार आहे. २४ ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतरच नवीन पदस्थापनेचे आदेश जारी होणार आहेत.
५७ तहसीलदारांची उपजिल्हाधिकारीपदी पदोन्नती, SIR जबाबदारी कायम
Source: Sarkarnama