वसईच्या मोरी गावातील अनधिकृत घरांवर तहसील कार्यालयाने कारवाई सुरू केली आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पातील बनावट घर प्रकरणात सात दिवसांत घरे पाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लोकशाही मराठीने हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
वसईतील अनधिकृत घरांना तहसील कार्यालयाची नोटीस
Source: Lokshahi Marathi