शक्तिपीठ महामार्गाविरोधात सांगलीत शेतकऱ्यांचा मोठा एल्गार

शक्तिपीठ महामार्गाविरोधात सांगलीत शेतकऱ्यांचा मोठा एल्गार

शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी सांगलीत शेतकरी आणि सर्वपक्षीय नेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. खासदार विशाल पाटील, आमदार जयंत पाटील, सतेज पाटील आणि राजू शेट्टी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी 'प्राण देऊ, पण जमीन देणार नाही' अशा घोषणा दिल्या.

Source: Agrowon

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies