सिंहस्थ तयारीच्या दाव्यांवर गंगापूर रस्त्यावर २५ फूट खड्डा

सिंहस्थ तयारीच्या दाव्यांवर गंगापूर रस्त्यावर २५ फूट खड्डा

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचे सादरीकरण करताना कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी नाशिकच्या विकासाचे आश्वासक चित्र रंगवले. मात्र, त्याचवेळी गंगापूर रस्त्यावर २५ फूट खोल खड्डा पडून खडीने भरलेला डंपर त्यात कोसळला. या घटनेने प्रशासनाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Source: Deshdoot

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies