अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी ट्रेड कॉइन (एमटीसी) घोटाळ्याप्रकरणी मुंबई आणि ठाण्यात छापे टाकून सुमारे एक कोटी रुपयांची रोकड जप्त केली. या प्रकरणात ११३.१० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. मुख्य सूत्रधार अमित लखनपाल दुबईत बनावट ओळखीने राहत असून, त्याने अँटिग्वा पासपोर्ट घेतल्याचे तपासात आढळले आहे.
मनी ट्रेड कॉइन घोटाळा: ईडीची कारवाई, सूत्रधार दुबईत
Source: Pudhari