महाराष्ट्रात पावसाने उघडीप दिल्याने राज्यात पावसाची तूट वाढत असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. हवामान विभागाने रविवारी गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज आहे.
महाराष्ट्रात रविवारी काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट
Source: Prahaar