यंदाचे शेवटचे चंद्रग्रहण २८ ऑगस्ट २०२६ रोजी रक्षाबंधनाच्या दिवशी होणार आहे. हे आंशिक ग्रहण भारतातून दिसणार नसल्याने सुतक काळ लागू होणार नाही. त्यामुळे बहिणी पारंपरिक पद्धतीने राखी बांधू शकतात, मात्र भद्रा आणि राहुकाळ टाळून शुभ वेळेत राखी बांधणे योग्य ठरेल.
रक्षाबंधनाच्या दिवशी चंद्रग्रहण; भारतात सुतक काळ नाही
Source: Pudhari