बंगालच्या उपसागरात पनामा ध्वजांकित मालवाहू जहाज बुडाले. ओडिशाच्या पारादीप किनाऱ्यापासून २४० नॉटिकल मैल अंतरावर ही घटना घडली. जहाजावर २४ खलाशी होते, त्यापैकी बहुतांश चिनी नागरिक असल्याचे सांगण्यात येत आहे. भारतीय तटरक्षक दल आणि नौदलाकडून शोध आणि बचाव मोहीम सुरू आहे.
बंगालच्या उपसागरात मालवाहू जहाज बुडाले; २४ खलाशांचा शोध सुरू
Source: Prahaar