भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) नेस्ले, पेप्सिको, कोका-कोला, अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, केएफसी, डोमिनोजसह अनेक कंपन्यांना भ्रामक जाहिराती आणि लेबलिंग नियमांच्या उल्लंघनाबद्दल १५० हून अधिक नोटिसा बजावल्या आहेत. डोमिनोजचे पाच परवाने निलंबित करण्यात आले असून अॅमेझॉनच्या वेअरहाऊसचा परवाना रद्द करण्यात आला आहे. कंपन्यांनी सुधारात्मक उपाय सुरू केले आहेत.
FSSAIचा बड्या कंपन्यांना दणका; १५० हून अधिक नोटिसा
Source: Prahaar