माळवटा पाटीजवळ गोवंश मांस वाहतूक करणारा ऑटो जळाला

माळवटा पाटीजवळ गोवंश मांस वाहतूक करणारा ऑटो जळाला

वसमत तालुक्यातील माळवटा पाटी परिसरात गोवंश मांसाची वाहतूक करणाऱ्या ऑटोला आग लागल्याची घटना रविवारी पहाटे घडली. संशयित ऑटो जळालेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. वसमत ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून तपास सुरू केला आहे.

Source: Pudhari

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies