पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत एनडीपीएस कायद्यांतर्गत ७३ आरोपी वॉन्टेड आहेत. फरार आरोपींविरोधात स्टँडिंग वॉरंट, फरारी उद्घोषणा आणि मालमत्ता जप्तीची न्यायालयीन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये एनडीपीएसचे ७३ आरोपी वॉन्टेड
Source: Pudhari