मनीषा जेजुरकर प्रकरणी डॉ. स्वाती चव्हाण अटकेत

मनीषा जेजुरकर प्रकरणी डॉ. स्वाती चव्हाण अटकेत

नाशिकच्या डॉ. मनीषा जेजुरकर यांच्या आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी डॉ. स्वाती चव्हाणला अटक केली आहे. चव्हाण या जिल्हा रुग्णालयातील मानसोपचार विभाग प्रमुख असून, पती डॉ. नीलेश जेजुरकर यांच्या मैत्रिण असल्याचा आरोप आहे. यापूर्वी नीलेशला अटक करून चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तपास सहाय्यक पोलीस आयुक्त प्रमोद वाघ यांच्याकडे सोपवला आहे.

Source: Pudhari

More in Crime

Read the live feed on ZapIndies