अल्झायमर्सची लक्षणं दिसण्याच्या 10 ते 20 वर्षं आधीच मेंदूत बदल सुरू होऊ शकतात, असं संशोधन सुचवतं. त्यामुळे व्यायाम, आहार, झोप आणि सतत शिकण्याकडे तारुण्यातच लक्ष देण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. खात्रीशीर इलाज नसला तरी जीवनशैली मेंदूच्या दीर्घकालीन आरोग्यावर परिणाम करू शकते.
अल्झायमर्सचा धोका तरुण वयातच सुरू होतो?
Source: BBC Marathi