मुंबईत आंतरराष्ट्रीय कामगार गतिशीलतेवरील परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशनिहाय 'स्किल पासपोर्ट' तयार करण्याचे निर्देश दिले. महाराष्ट्रासाठी जागतिक कार्यबल गतीशीलता धोरण २०२६ जाहीर करण्यात आले. युवकांना कौशल्य व भाषा प्रशिक्षण देऊन परदेशातील रोजगारासाठी सक्षम करणे आणि सुरक्षित भरती व्यवस्था विकसित करणे हे धोरणाचे उद्दिष्ट आहे.
देशनिहाय 'स्किल पासपोर्ट' तयार करणार: मुख्यमंत्री फडणवीस
Source: Prahaar