साहिल वाकोडे प्रकरणी IIT मुंबईबाहेर तिसऱ्या दिवशीही आंदोलन

साहिल वाकोडे प्रकरणी IIT मुंबईबाहेर तिसऱ्या दिवशीही आंदोलन

IIT मुंबईच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्येनंतर मुख्य गेटबाहेर तीन दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. संबंधित प्रोफेसरला निलंबित करण्याच्या मागणीसाठी युवक काँग्रेससह विविध संघटनांनी पाठिंबा दिला असून, पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असला तरी संस्थात्मक कारवाई न झाल्याचा आरोप आंदोलक करत आहेत.

Source: Lokshahi Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies