राज्यात दुसरा दुष्काळ ट्रिगर लागू करण्याची प्रक्रिया सुरू

राज्यात दुसरा दुष्काळ ट्रिगर लागू करण्याची प्रक्रिया सुरू

महाराष्ट्रात पावसाच्या दीर्घ खंडामुळे दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन सुरू झाले असून, पहिल्या ट्रिगरनंतर दुसरा ट्रिगर लागू करण्यासाठी तांत्रिक विश्लेषण केले जात आहे. कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समिती पीकस्थिती, जमिनीतील ओलावा, जलाशय साठा आणि एनडीव्हीआय डेटाचा अभ्यास करत आहे. अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सादर होणार असून, ५ ऑक्टोबरपासून पंचनामे सुरू आहेत.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies