गोव्याची सुट्टी प्लॅन करणाऱ्यांसाठी संपूर्ण पॅकिंग लिस्ट समोर आली आहे. हलके सुती कपडे, स्विमसूट, आरामदायक वॉकिंग शूज, सनस्क्रीन, सनग्लासेस आणि टोपी सोबत ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. वॉटरप्रूफ बॅग, फोन पाऊच, पॉवर बँक, फर्स्ट एड किट आणि जून ते सप्टेंबरच्या मान्सूनसाठी रेन जॅकेट किंवा छत्री आवश्यक असल्याचे सांगितले आहे.
गोवा ट्रिपसाठी संपूर्ण पॅकिंग लिस्ट जाहीर
Source: Asianet Marathi