उत्तर चीनच्या हेबेई प्रांतात ७० वर्षीय महिलेला मृत समजून रेफ्रिजरेटेड शवपेटीत ठेवण्यात आले होते, मात्र काही वेळाने तिच्या सुनेला आतून गुणगुणण्याचा आवाज आला. ११ सप्टेंबर रोजी नातेवाईक पोहोचल्यावर ती शुद्धीवर आली, पण त्याच रात्री तिचे निधन झाले. डॉक्टरांनी हा 'अॅपरेंट डेथ' असल्याचे म्हटले आहे.
मृत समजून शवपेटीत ठेवलेली महिला जिवंत; दोन दिवसांनी प्रत्यक्ष मृत्यू
Source: Asianet Marathi