महाराष्ट्रातील हजारो प्राध्यापक तासिका तत्त्वावर काम करण्यास भाग्यवाध्य

महाराष्ट्रातील हजारो प्राध्यापक तासिका तत्त्वावर काम करण्यास भाग्यवाध्य

महाराष्ट्रात हजारो प्राध्यापक नेट-सेट, पीएचडी करूनही पूर्णवेळ नोकरीची वाट बघत आहेत. महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवणारे हे प्राध्यापक आजही 'क्लॉक अवर बेसिस' (सीएचबी) किंवा घड्याळी तासिका तत्त्वावर काम करत आहेत. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील महाविद्यालयांमध्ये हीच परिस्थिती आढळली. एकाच महाविद्यालयात शिकवणारे पूर्णवेळ आणि सीएचबी प्राध्यापक आर्थिकदृष्ट्या दोन वेगळ्या वास्तवात जगत आहेत.

Source: BBC Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies