मुंबईतील बंद कबुतरखाने सुरू करण्याची मागणी, आंदोलनाचा इशारा

मुंबईतील बंद कबुतरखाने सुरू करण्याची मागणी, आंदोलनाचा इशारा

जैन मुनी निलेश चंद्र यांनी मुंबईतील बंद कबुतरखाने पुन्हा सुरू करण्याची मागणी केली असून, मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याशी त्यांची भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, मराठी एकीकरण समितीने विरोध केला असून अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी नागरिकांच्या आरोग्याचा आणि न्यायालयीन आदेशांचा दाखला देत सध्याची परिस्थिती कायम ठेवण्याची मागणी केली आहे.

Source: Lokshahi Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies